Friday, March 28, 2025 05:26:58 PM
आग लागली तेव्हा कारखाना संपूर्ण जळून खाक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, नौदलाच्या त्वरित आणि समन्वित प्रतिसादामुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली.
Jai Maharashtra News
2025-03-19 14:46:27
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-01-15 14:55:07
राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत.
2024-07-05 09:42:18
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एकूण कुष्ठरुग्णांची संख्या ६४ आहे. या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती पंचायत समिती, आरोग्य विभाग पनवेल यांच्याकडून देण्यात आली.
2024-06-02 12:43:25
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील शेकडो धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने या इमारती धोकादायक, अतिधोकादायक घोषित करूनही जवळपास २७४ कुटुंबे अशा इमारतींत वास्तव्य करून आहेत.
2024-06-02 12:21:13
दिन
घन्टा
मिनेट